Member for

5 years 6 months

नम्रता भिंगार्डे-वाघमारे या पत्रकार. त्यांनी तीन वर्षे मुंबईत 'दिव्य मराठी' वृत्‍तपत्रासाठी काम केले. त्‍यावेळी त्‍यांनी 'दिव्य मराठी'च्या रसिक पुरवणीसाठी वर्षभर लोककलांवर सदर चालवले. पुण्यात स्‍थलांतरीत झाल्यावर त्‍यांनी युनिक फीचर्स, मिड डे या नियतकालिकांसाठी कामे केली. सध्‍या त्या 'मी मराठी लाईव्ह' या वृत्तपत्रासाठी सांस्कृतिक प्रतिनिधी म्‍हणून कार्यरत आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9619672768