Member for
5 years 11 monthsलक्ष्मण भानूदास साठे हे सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातले राहणारे. ते सांगोला तालुक्यातील 'गीता बनकर महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाा'त सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांनी एम.ए, एम.एड, एम.फिल अशा पदवी प्राप्त केल्या असून ते सध्या पीएच.डी. करत आहेत. ते दैनिक पुढारी, तरूण भारत, लोकमत, सांगोल नगरी अशा विविध वर्तमानपत्रांसाठी लेखन करत असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9960485925