माढ्याचे ग्रामदैवत - माढेश्वरी देवी
13/03/2015
माढा हे सोलापूरच्या माढा येथील तालुक्याचे गाव. तेथील ग्रामदैवत माढेश्वरी हीच्या नावावर त्या गावाचे माढा असे पडले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढळून येतात. त्यांमध्ये प्रसिद्ध असलेली ठिकाणे तीन - सोलापूरची रूपाभवानी, करमाळ्याची कमलाभवानी आणि माढ्याची माढेश्वरी.