Home Tags संस्था

Tag: संस्था

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम – देणगीसाठी आवाहन

0
आवाहन!आवाहन!! आवाहन!!! महाराष्ट्राच्या साहित्यसंस्कृतीचा वारसा जपण्याच्या कार्यास हातभार (खरे तर, तन-मन-धन झोकून देऊन) लावा आणि करबचतही करा (80जी कलम सवलतीचा लाभ घ्या). तुमचे पाचशे रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहकार्यएका मोठ्या चिरंजीवी कामासाठी खर्च होत आहेत यावर विश्वास ठेवा.

संपर्क (Contact)

0
व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन 22, पहिला मजला, मनुबर मेन्‍शन, 193आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई - 400014

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ – महाराष्ट्राचे समग्र चित्र

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते...

साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)

0
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.