Tag: श्रीराम अभ्यंकर
जागतिक कीर्तीचे गणितज्ञ (कै) श्रीराम अभ्यंकर (World Renowned Mathematician (Late) Shriram Abhyankar)
जागतिक कीर्तीचे गणितज्ञ प्रकांड पंडित (कै) डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे चरित्र जाणले की ‘गणितज्ञ हे जन्माला यावे लागतात, घडवले जात नाहीत’ हे विधान पटते. ते विधान जगविख्यात फ्रेंच शास्त्रज्ञ हेन्री पोंकारे यांचे आहे...