Tag: शिवमंदिर
आटगावचे पुरातन शिवमंदिर
आटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण...
नागावचे भीमेश्वर मंदिर आणि तेथील शिलालेख
अलिबाग ते रेवदंडा हा रस्ता हवाहवासा वाटणारा. नारळ-सुपारीच्या मोठ-मोठ्या वाड्या, टुमदार घरे आणि स्वच्छ समुद्रकिनारे यांमुळे पर्यटकांची वर्दळ तेथे नेहमी असते. तेथील अक्षी व...
पुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर
पुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने...
सातारा-परळीचे प्राचीन शिवमंदिर
सातारा शहराच्या नैऋत्येस नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या पायथ्याशी 'परळी' या गावी एक मंदिर आहे. त्या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यांची बांधणी यादव काळात तेराव्या...
चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी (Ramdegi)
रामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी वरोरा तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे...
कुंभारी गावचे राघवेश्वर शिवमंदिर
हेमांडपंथी शिवमंदिर शृंखलेतील पुरातन राघवेश्वर मंदिर कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर कुंभारी गावी गोदावरीच्या तीरावर उभे आहे. राघोबादादा कोपरगाव -हिंगणी- कुंभारी अशा भुयारी...
महाराष्ट्रातील आगळीवेगळी शिवमंदिरे
महाराष्ट्रातील शिवशंकराची मंदिरे गावोगावी आढळतात. शिवमंदिरांसोबत वास्तूकला आणि शिल्पकला यांचा झालेला संगम जागोजागी आढळतो. नाशिकचे त्र्यंबकेश्वराचे शिवमंदिर हे त्याचे प्रसिद्ध उदाहरण. महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये तशी...
झोडगे गावचे माणकेश्वर मंदिर
यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध...
माणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका
मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक...
माणकेश्वर मंदिराचे सुंदर नक्षिकाम
माणकेश्वर गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्या बार्शी – भूम रस्त्यावर आहे. गाव भूम तालुक्यात आहे. ते बार्शीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्वर गावाची लोकसंख्या चार-पाच हजार....