Home Tags ब्रह्मावर्ता

Tag: ब्रह्मावर्ता

मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was...

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...
_Rani_Lakshmibai_1_0.jpg

झाशीची राणी लक्ष्मीबाई

झाशीच्‍या राणी लक्ष्‍मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्‍मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्‍या एकोणीसाव्‍या शतकात ब्रिटीशांच्‍या 'ईस्‍ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्‍या 1857 च्‍या स्‍वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्‍यांनी त्‍या उठावात गाजवलेल्‍या शौर्यामुळे त्‍या क्रातिकारकांचे स्‍फूर्तीस्‍थान होऊन गेल्‍या...