Home Search
नगर - search results
If you're not happy with the results, please do another search
‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन
कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील...
महाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र !
महाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला....
नाव कळलं तर झाडच गेलं !
नाव कळलं तर झाडच गेलं !
- प्रकाश पेठे
वसंत ऋतु सुरू आहे. खूप वर्षांपूर्वी मी वडोद-यातल्या झाडांचा सर्व्हे केला होता. एकशे अठ्ठावीस प्रकारच्या झाडांची छायाचित्रं...
‘प्रबोधना’चा वसा
‘प्रबोधना’चा वसा
- श्रीकांत टिळक
नागरिकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणा-या संस्था-संघटनांची महाराष्ट्रात वानवा नाही. मात्र नागरिकांना...
पारांच्या ओळींचे पारोळा
पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...
इंग्रजी भाषा – वाघिणीचे दूध? नव्हे,
इंग्रजी भाषेतच दलितोध्दार आहे असे नक्की करून दिल्लीजवळच्या बांकेगाव येथे इंग्रजी देवीचे देऊळ बांधले आहे आणि त्याला पहिली दोन लाख रुपयांची देणगी पुण्याचे...
विरोधकांची बाजू
विरोधकांची बाजू त्यांच्यावर त्यांच्याच भाषेत उलटवली!
'नवयुग ' हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं, तशी त्यावेळच्या अन्य नियतकालीकांबरोबर, नवयुगलाही दोन हात करावे लागले. या सगळया खेळात...
जादूगार रंगसम्राट रघुवीर मुळगावकर
रघुवीर मुळगावकरांचा जन्म झाला गोव्यातील अस्नोडा येथे, 14 नोव्हेंबर 1918 रोजी (कार्तिक शुध्द चतुदर्शी शके 1840) रात्री 8.15 वाजता. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हेही...
गुजरात : 1 मे – 1960 ते 2010
एक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले! दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन...
समस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!
समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची!
'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक...