Home Search

बैलगाडी - search results

If you're not happy with the results, please do another search
for frame

क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil)

‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव)...

पुसेगावचा रथोत्सव

4
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला, सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा केला जातो. सेवागिरी महाराजांनी त्यांचे कार्य संपल्यानंतर (10 जानेवारी 1948 या दिवशी,...

बाबा आढाव – समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात

0
- अन्वर राजन डॉ. बाबा आढाव यांना टाईम्‍स ऑफ इंडियाकडून जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला. हा पुरस्कार देणा-यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा...

वाखर

वाखर: पंढरपूर जवळ असलेले एक खेडेगाव. तिथे सर्व महाराष्ट्रातल्या पालख्या एकत्र जमतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीला पहिला मान असतो. वाखरीला प्रचंड रिंगण होते. हैबतबाबा आरफळकर: हे ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठ...

ज्याचा त्याचा विठोबा

सातार्‍यातील तीन खेडी-त्यांनी ग्रामविकासाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे... उदयगिरीच्या तरुण शार्मिष्ठाची धावत्या दौर्‍यानंतरची संवेदनाशील नोंद संस्थाजीवन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाने महाराष्ट्रातील...
top_images7

ज्याचा त्याचा विठोबा

‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्‍या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्‍या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...