Home Search

शाळेत - search results

If you're not happy with the results, please do another search

यश आणि सुख

विश्वास काकडे हे सोलापूरचे. आयआयटीमधून बी.टेक. झाल्यावर, त्यांनी तीन वर्षे आदिवासी विभागात काम केले. त्यानंतर धातुशाळेतील अभियांत्रिकी नोकरी व गेल्या दहा वर्षांपासून कन्सल्टन्सी, असा...

श्रमिक क्रांती संघटना

सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...

पद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल!

कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे...

ओढ इतिहासाची!

ओढ इतिहासाची! - अरूण निगुडकर मी शाळेत असताना मला उपेंद्र गुरुनाथ मण्णूर नावाचे शिक्षक इतिहास विषय शिकवत. त्यांना अलेक्झांडर व इजिप्त यांत खूप रस होता. ते...

बोधी नाट्य परिषदेचा महोत्सव -२०१०

बोधी नाट्यमहोत्सव मुंबईमध्ये अलिकडेच साजरा झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी नाटककार शफाअत खान यांनी उद्बोधक भाषण केले. त्याचे शब्दांकन, आदिनाथ हरवंदे यांचा वृत्तांत आणि या महोत्सवाचे...

‘ग्रामोक्ती’

'ग्रामोक्ती' हा आगळावेगळा सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे...

गुजरात : 1 मे – 1960 ते 2010

  एक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले! दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन...

‘स्नेहसेवा’

स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता 'स्नेहसेवा' 'स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता' असं ब्रीदवाक्य असलेली 'स्नेहसेवा' ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली....

समस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!

  समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची! 'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी  वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक...

‘किर्लोस्कर ब्रदर्स’च्या शतकपूर्ती फिल्‍मची निर्मितीप्रक्रिया

आधी बीज एकले शो टाइम : 10 मार्च 2010. किर्लोस्करवाडीमधील विस्तीर्ण मैदान, पाच हजार प्रेक्षक बसतील असा शामियाना, मोठे व्यासपीठ; त्यावर सिनेमाचा मोठा पडदा. शामियान्यामध्ये ठिकठिकाणी...