Home Search
बैलगाडी - search results
If you're not happy with the results, please do another search
पोखरबाव येथील शांततेची अनुभूती
देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते.
इतिहासाच्या...
मेडशिंगी गावाची संस्कारातून समृद्धी
सांगोला तालुक्यातील मेडशिंगी हे गाव सर्वसाधारण खेड्यांप्रमाणेच जुन्या वळणाचे होते. त्यात ते तालुक्यापासून जाणा-या सह मुख्य रस्त्याच्या आडबाजूला. सर्व गैरसोयींनी युक्त, शिक्षण आणि संस्कार...
नवीन पालघर जिल्ह्यातील वंजारी समाज
‘कोणत्याही भूमीत रुजावे
अशक्य ते शक्य करून दाखवावे
स्वाभिमाने कुठेही जगावे
ही तर वंजाऱ्यांची खासियत असे’
वंजारी समाजाविषयी असे म्हटले जाते, की ‘वंजारी समाज कुठेही गेला तरी आपला...
कुंकवाची गोष्ट
सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात केम नावाचे गाव आहे. रेल्वे स्टेशन असले तरी ते गाव तसे आडवळणाचे. अरुंद रस्ते आणि राज्य परिवहन मंडळाची बस दिवसातून...
दादा बोडके – पपई बागेचा प्रणेता!
दादा बोडके हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील असामान्य शेतकरी आहेत. दादांनी उपेक्षित ‘पपई’ या फळपिकाला राजमान्यता मिळवून दिली! पपई अन् दादा यांचे संघटन लोकांच्या...
आड – ग्रामीण जलस्रोत
खूप वर्षांनी गावाकडे गेलो होतो. उभ्या गल्लीतून मित्राच्या घराकडे चाललो होतो. मध्यावर आल्यावर मला एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागलं. पायाखाली काही पडलं, राहून गेलं...
श्यामवर आईने केलेले संस्कार
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड येथे एकत्र कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती...
बाबा आढाव – समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात
डॉ. बाबा आढाव यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार ’ जाहीर झाला, हा पुरस्कार देणार्यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा गेल्या साठ वर्षांपेक्षा...
आठवणीतला खानदेशी पोळा
जळगावातल्या भडगाव तालुक्यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...
खानदेशचा पोळा
खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात...