Home Search

काव्यसंग्रह - search results

If you're not happy with the results, please do another search

आगरी साहित्यातील समाजदर्शन

पेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता,...
_Santosh_Hudalikar_1.jpg

दहा वाजून दहा मिनिटांनी – संतोष हुदलीकर

1
संतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या...
_Swami_Swarupanand_1.jpg

पावसचे स्वामी स्वरूपानंद

स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी 15 डिसेंबर 1903 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे,...
_Jangalgatha_1.jpg

जंगलगाथा – हृदयस्थ कवीचा आर्त हुंकार

‘जंगलगाथा’ ही, कवी रमेश सावंत यांची जंगल आणि आततायी प्रवृत्तीचा मानव यांच्यातील संघर्षाचे आशयसूत्र पकडून लिहिलेली मालिका कविता आहे. ती सर्वार्थांनी अभिनव अशी काव्यकलाकृती...
_Lekhak_Kavi_Ghadavanari_Shala_1.jpg

लेखक-कवी घडवणारी वढू खुर्द शाळा

आमची वढू खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे उपक्रमांचे माहेरघर. वढू खुर्द गाव पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले...
_ShankarBalvantPandit_1_0.jpg

शंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना

शंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा...
_AbhimangitacheGitache_SatveKadve_2.jpg

अभिमान गीताचे सातवे कडवे

विधानसभेतील विरोधी पक्ष, सरकार प्रत्येक गोष्ट चुकीची व बेपर्वाईने कशी करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात किंवा त्यांच्याकडून सरकारी योजनांबद्दल फक्त संशय तरी...

लवथवती

‘लवथवती’ हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वतःची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले गेले तरी ती लय जाणवते. ‘लवथवती’ हा शब्ददेखील तसाच. शंकराच्या आरतीत तो येतो. शंकराच्या आरतीची सुरुवातच मुळी ‘लवथवती’ने होते...
carasole

प्रकाश होळकरची निसर्गप्रतिभा

प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला...
carasole

राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय

एेतिहासिक वैभवाचे संचित पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून...