Home Search

विवाह - search results

If you're not happy with the results, please do another search

शोध स्वधर्माचा-रवींद्र व स्मिता कोल्हे

माणसाचे विहीत कर्म म्हणजे त्याचा स्वधर्म, असे विनोबा म्हणायचे. माणसाला स्वधर्माचा शोध एकदा लागला की त्याच्या आयुष्याला जणू सुगंध येतो! या स्वधर्माच्या शोधात अनेकांची आख्खी आयुष्ये पालथी पडतात. स्वधर्म जर गवसला नाही तर आयुष्य म्हणजे अनेक अपयशी प्रयत्नांचे जणू गाठोडे होऊन बसते. पण हा स्वधर्माचा शोध सोपा नसतो. या शोधाचे पांथस्थ असलेले असेच एक ध्येयवेडे दांपत्य म्हणजे डॉ. रवींद्र व सौ. स्मिता कोल्हे. एम.बी.बी.एस., एम.डी. असलेला हा माणूस निष्ठेने खेडयात राहून आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास करत आहे. ते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा शोध घेत आहे...

यंग इंडियन – इर्फाना मुजावर

सर्वसामान्य मुस्लिम मुलीला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कित्येकदा घरातल्या माणसांशी, समाजातील माणसांशी, कडवी झुंज द्यावी लागते. तशीच झुंज मुंबईला जोगेश्वरीत राहणा-या इर्फानालाही द्यावी लागली....

अक्षय वाचनाचा वसा

वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे...

डॉ. तात्यासाहेब लहाने

नेत्ररोगतज्ञ झाल्यावर सर्व संकटांचा नि:पात झाला असे ते म्हणत असतानाच दुदैवाचा नवा अवतार त्यांच्या समोर उभा ठाकला. डॉ. लहाने ह्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या! आयुष्याचे फक्त एक वर्षं शिल्लक आहे अशी घंटा वाजली होती...

स्मृती.. मनस्वी कलावंताच्या.. (Memory .. of a Sensible artist ..)

माणसाच्या आयुष्यात तीन 'P' अत्यंत महत्त्वाचे ठरतात. Period, Place & Persons. माझ्या भाग्याने, मी अनेक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या घडणीवर...

यशवंतराव गडाख…

0
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी घडवलेल्या आणि सत्तरीच्या दशकात उभारीने पुढे आलेल्या पिढीतील ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे एक वेगळेपण आहे. या पिढीने सहकाराची...

माधुरी दीक्षित – नेने (Madhuri Dikshit – Nene)

0
खळखळत्या हसण्यातून 'मधुबाला'ची आठवण देणारी, पडद्यावर 'एक-दोन-तीन ' गुणगुणत अवघ्या तरुण पिढीचा मूड पकडणारी, 'हम आपके है कोन' मधल्या, कौटुंबिक खट्याळपणामुळे 'आजोबा' पिढीलाही आवडणारी....