Home Search

संशोधन - search results

If you're not happy with the results, please do another search

प्राजक्ता दांडेकर – विज्ञान संशोधनाची नवी दिशा (Prajakta Dandekar: Organ On Chips Technology)

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांनी संभाव्य औषधांच्या मानवावरील चाचण्यांना आरंभही केला आहे. सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीत मानवांवरील या औषधांच्या चाचण्यांबद्दल फारसे कोणी आक्षेप घेतलेले नाहीत.
carasole

अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण

‘अपरान्त संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ चिपळुणात रोवली गेली आहे. विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक डॉ. गोरक्ष देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, लेखक प्र. के. घाणेकर,...
_leaf

संशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय?

संशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय? – धर्मराज पाटील. सुशिक्षित वर्ग पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक झाला आहे. त्यामुळे जंगले व वन्यजीव हा ग्लॅमरस विषय बनला आहे. अभ्यासक...
IMG_8316

रायगड-राजगड यांच्या तीनशे फे-यांतील संशोधन!

मिलिंद पराडकर यांच्या पुस्तकाचे जुलैमधील गिरिमित्र संमेलनात (2011) प्रकाशन झाले, तो क्षण त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता! ते स्वप्न त्यांच्या आईने पाहिले होते. मिलिंदने गडदुर्गांचा जो...
IMG_8734

विनय सहस्रबुद्धे – प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन

- ज्‍योती शेट्ये प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन ‘आत्म दीपो भव’ म्हणत स्वत:च्या अंतरंगात उजळलेल्या प्रकाशात वाटचाल करण्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार्‍या, प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन ही कार्याची त्रिसूत्री असणार्‍या आणि दक्षिण...

एशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र

मुंबईच्या सांस्कृतिक उच्चाभिरुची एक ओळख म्हणजे 'एशियाटीक सोसायटी'. २६ नोव्हेंबर १८०४ म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी त्या वेळचे मुंबई उच्च न्यायालयाचे रेकॉर्डर ( म्हणजे सर्वोच्य...

मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन

0
पुण्याचे पाटणकर यांच्या कंपनीने मुंजीचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याची योजना आखून तसे समारंभ घडवण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक देशीविदेशी पालक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पुण्याच्या सकाळ वृत्तपत्र समूहानेदेखील सर्व जातिधर्मांसाठी मुंजविधी करण्याची चळवळ जाहीर केली आहे. पाटणकर कंपनीने ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या नावाचे प्रदर्शन पुण्यात दोन वर्षांपूर्वी योजले होते. त्याचे उद्‍घाटन अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात ठासून हेच सांगितले, की मुंज हा विधी धार्मिक व काही जातींपुरता मर्यादित नाही. तो सर्व मुलांसाठी संस्कार म्हणून आवश्यक आहे. शिवाजीराजांचा मुंजविधी काय परिस्थितीत केला गेला त्याचेही वर्णन लेखात आहे...

महिला मल्लखांबाचे प्रवर्तक म.द. करमरकर (M D Karmarkar took Mallakhamb to women’s world)

0
मल्लखांब दिन 15 जून रोजी साजरा होतो. योगायोगाची बाब म्हणजे तो दिवस वैद्य म.द. करमरकर यांचा स्मृतिदिन असतो. करमरकर हे मिरजेचे. त्यांनी एक वैद्य या नात्याने महिलांना मल्लखांब शिकवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुर्वेद संशोधनाचा तो विषय बनवला. त्यांनी स्वत:च्या सहा व चार वर्षांच्या कन्यांना आणि पत्नीला त्या प्रयोगाचा भाग बनवले ! त्यांचा तो निर्णय 1944 साली धाडसाचा होता. मिरजेसारख्या निमग्रामीण भागात पत्नीला नऊवारी पातळावर व दोन मोठ्या मुलींना शर्ट-हाफपॅण्टवर धावण्याच्या सरावास सोडणे, त्यांच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवत - त्यांचा चहा बंद करून त्यांचे दूध पिण्याचे प्रमाण वाढवणे...

संत एकनाथ यांच्या गवळणी

0
संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि ज्ञानदेवांच्या समाधीचे संशोधन प्रथम केले !. नाथांनी त्यांच्या वाङ्मयातून भागवत धर्माच्या परपंरेचे सातत्य आणि विकास साधला. त्यांचे नाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे तात्त्विक चिंतनपर ग्रंथ. नाथांच्या आत्माविष्काराला वाट मिळते ती प्रामुख्याने त्यांच्या स्फूट रचनेतून. तशा स्फूट रचनांत अभंग, भारुडे, गवळणी, विरहिणी, कृष्णकथा, पदरचना अशा साऱ्यांचा समावेश होतो. संत एकनाथ यांच्या गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत...

वेदपाठशाळांची आजही गरज (Schools for studies of Vedas are necessary)

देशातील वेदांचे अध्ययन आणि अध्यापन यांची परंपरा ही ऋषी-मुनी आणि वैदिक यांनी जोपासली. त्यासाठी गुरुकुल पद्धतीच योग्य आहे. वेदांचे सूत्र आहे. त्याच पद्धतीने वेदांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे. पुण्याच्या वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी असे मत मांडले आहे. त्यांनी महाराष्ट्रात ऐंशी पाठशाळा तर गोव्यात पाचसहा पाठशाळा कार्यरत आहेत. देशभरात सुमारे चार हजार वेदपाठशाळा सुरू आहेत असा अंदाज सांगितला आहे.