Home Search
शिक्षण - search results
If you're not happy with the results, please do another search
समस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!
समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची!
'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक...
यंग इंडियन – इर्फाना मुजावर
सर्वसामान्य मुस्लिम मुलीला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कित्येकदा घरातल्या माणसांशी, समाजातील माणसांशी, कडवी झुंज द्यावी लागते. तशीच झुंज मुंबईला जोगेश्वरीत राहणा-या इर्फानालाही द्यावी लागली....
महाराष्ट्रातील जैवविविधता
सह्याद्रीतील जैववैविध्य
राज्य समितीच्या प्रतीक्षेत!
महाराष्ट्रातील जैवविविधता
जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या अशा जगभरातील चौतीस प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा, विशेषत: सह्याद्री घाटभागाचा समावेश केला जातो. राज्यातील गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदेसारख्या नद्यांची...
अक्षय वाचनाचा वसा
वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे...
निगर्वी आणि निश्चयी! – दांडेकर
तीनचारशे कोटींची उलाढाल असणा-या एका नामांकित कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पद सांभाळणारी दिलीप दांडेकर ही निगर्वी व्यक्ती. रंगसाहित्य आणि स्टेशनरी क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा...
डॉ. तात्यासाहेब लहाने
नेत्ररोगतज्ञ झाल्यावर सर्व संकटांचा नि:पात झाला असे ते म्हणत असतानाच दुदैवाचा नवा अवतार त्यांच्या समोर उभा ठाकला. डॉ. लहाने ह्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या! आयुष्याचे फक्त एक वर्षं शिल्लक आहे अशी घंटा वाजली होती...
हरहुन्नरीपणा …
हरहुन्नरीपणा हा अत्रे खानदानाचाच गुण
आचार्य अत्रे यांचा जीवनपट पाहिला तर अरेबियन नाईट्सच्या कथाही ख-या घडल्या असाव्यात असे वाटू लागते. त्यांनी एका क्षेत्रातून दुस-या क्षेत्रात...
सु-यांचं गाव की सुराचं गाव?
तंत्रज्ञानात्मक, औद्योगिक वाढीला सामोरे जात असताना, महाराष्ट्रातला समाज हा वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक क्षमतेचाही आहे याची प्रकर्षानं जाणीव व्हायला ‘थिंक महाराष्ट्र डाँट कॉम’ ह्या संकेतस्थळाचा...
दिनेश वैद्य – जुन्या पोथ्यांच्या जतनासाठी कार्यरत
धर्मक्षेत्र असणा-या नाशिक शहरात याज्ञिकी करणारा दिनेश वैद्य पोथ्यांच्या डिजिटायझेशनचे काम झपाटल्यासारखा करत असून, त्याने आठ हजार तीनशे पोथ्यांमधील सात लाख अठ्ठावन्न हजार फोलिओंचे...
होमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक (Homi Bhabha: A Prophetic Guide)
त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला!
काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ...