कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्याने केला जातो, म्हणून त्यास ‘जाखडी’ असे म्हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो - ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्ये नृत्य करणार्यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्हटले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले...
एका आनंदधर्मींची आनंदवाट
‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आणि मन अभिमानाने भरून आले. राजेंद्र चव्हाण हा रंगवर्ती गेली दोन दशके देवगड...
माळेगावची जत्रा म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची-कपड्यांची दुकानं आणि आकाश पाळण्यांचा खेळ नव्हे. ती सामजिक अभिसरणाला मदत करते... मार्गशीर्षाचा महिना मध्यावर आला म्हणजे मन्याड खो-याच्या टापूत...
गिरगावातील चाळीत एकत्र कुटुंबात राहणं- घरचं वातावरणही रुढीप्रिय-परंपरानिष्ठ, रूइया कॉलेज मधील मराठी वातावरणातील शिक्षण..... पण नंतरच्या दहा वर्षांत ऋजुता दिवेकर नामवंत पोषक आहारतज्ञ बनून गेली. तिची...
- प्रकाश महादेव तामणे
महाराष्ट्राच्या विधिमंडळाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास डॉ. तामणे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांना अनेक...
चैत्र शुद्ध त्रयोदशीला श्री खंडेराव महाराज यांच्या नावानं कडगावची जत्रा भरवण्याची परंपरा जुनी आहे. जत्रेचं खरं आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा मान. आपल्यावरचं...
आजपर्यंत लोककला महोत्सव होत. आता त्यांचे नामकरण झाले ‘लोककला संमेलन’ असे. ‘रवींद्र’ व ‘दादर-माटुंगा कल्चरल सेंटर अशा दोन ठिकाणी, लागोपाठ दोन संमेलने मुंबईत झाली....
तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!
ज्ञानदा, सगळ्यात प्रथम तुम्हाला हट्स ऑफ! कारण तुम्ही स्वतः एक पत्रकार असतानासुद्धा तुम्ही एवढ्या सहजतेने पिप्ली live सारखे, पत्रकारितेशी निगडित संदर्भांना...
अनुष्टुभ प्रतिष्ठान आयोजित ‘विभावरी पाटील स्मृती वाङमयीन पुरस्कार’ प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत’ या पहिल्याच कांदबरीला मिळाला. त्यासाठी मुंबईत मुलुंड (पूर्व) येथील केळकर...