Member for
8 yearsकिशोर गोपाळ राणे हे गेली सोळा वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी मिळवली. त्यांनी चित्रलेखा, दैनिक पुढारी या नियतकालिकांमध्ये सिंधुदूर्ग प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यांनी साहित्य पुरवणीमध्ये उपसंपदक पदावर दहा वर्षे काम पाहिले. ते सध्या 'दैनिक प्रहार'च्या सिंधुदूर्ग आवृत्तीचे फिचर एडिटर म्हणून कार्यरत आहेत. किशोर राणे 'सिंधुदूर्ग जिल्हा विज्ञानप्रेमी संघा'चे अध्यक्ष असून ते कोकण इतिहास परिषद, पावणादेवी मत्स्योद्योग व मत्स्यपालन सह. सेवा सोसायटी, पावणादेवी टुर्स ट्रॅव्हल्स अॅण्ड हॉस्पिलिटी प्रा. लि. अशा संस्थांंशी संलग्न आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
९४२२०५४६२७