Member for
8 years 4 monthsज्याेती शेट्ये या डोंबिवलीच्या राहणा-या. त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर त्या 'वनवासी कल्याणाश्रम' या संस्थेत काम करू लागल्या. त्यावेळी त्या ईशान्य भारताकडे आकृष्ट झाल्या. तेथील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्यांच्यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन गेला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील अनुभवांवर आधारित 'ओढ ईशान्येची' हे पुस्तक लिहिले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9820737301