Member for
11 monthsअजित नरदे हे ‘साखर डायरी’ साप्ताहिकाचे संपादक आहेत. नरदे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत 1980 पासून काम करत होते. ते शेतकरी संघटनेचे माजी कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत साप्ताहिक-दैनिकांत काम केले आहे. त्यांनी मराठीतील बहुतेक वृत्तपत्रांत शेती अर्थव्यवस्थेवर लेख लिहिले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9822453310