Member for

1 year 3 months

तुकाराम बिडकर यांचे एम ए एम पी एड शिक्षण झाले आहे. ते जय बजरंग मंडळाचे, (कुंभारी) संस्थापक आहेत. बिडकर हे राष्ट्रवादीचे मूर्तिजापूर येथील माजी आमदार आहेत. त्यांना शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड ‘दलीत मित्र’ पुरस्कार, अमरावती विद्यापीठाचा ‘संत गाडगे बाबा सामाजिक कार्य’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले आहेत. ते स्वतः चित्रपट निर्माते आणि अभिनेतेही आहेत. त्यांनी डेबू आणि झरी या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9420711010