Member for

1 year 5 months

कमलाकर जाधव हे पासष्ट वर्षांचे आहेत. ते खासगी कंपनीत कामाला होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वत:ला कार्यमग्न ठेवण्यासाठी वृत्तपत्रांत पत्रे व लेख लिहिण्याचा छंद जोपासला. त्यांची 2011 सालापासून आठशेतीस लेख/पत्रे लिहून झाली. त्यांच्याकडे त्यांचा कात्रण संग्रह आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9930754920