Member for

10 months

वैशाली महिपतराव तायडे यांनी एम ए ची पदवी मिळवली आहे. त्यांना वाचन, लेखन, गायन वक्तृत्व इत्यादी विषयांची आवड आहे. त्यांनी आकाशवाणी केंद्र, जळगाव आणि एफ एम गोल्डवरील कार्यक्रमांत बक्षीसे मिळवली आहेत. त्यांचा कविसंमेलन आणि साहित्यसंमेलनात सहभाग असतो.

लेखकाचा दूरध्वनी

9049686862/ 9545732706