Member for

10 months 1 week

स्वाती केतकर- पंडित या 'लोकसत्ता'मध्ये मुंबईत वरिष्ठ उपसंपादक आहेत. त्या मनोरंजन, कला, शिक्षण इत्यादी विषयांवर लेखन करतात. तसेच, एफ एम गोल्डवर आर. जे. (कॅज्युअल) म्हणूनही काम करतात.