Member for

11 months 1 week

दिलीप वीर पाटील हे तुळसण गावचे रहिवाशी आहेत. ते पेशाने शाळेत शिक्षक आहेत. तसेच, ते दैनिक प्रीतीसंगमचे बातमीदार म्हणूनही काम करतात. त्यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड आहे. त्यांनी गावात निनाईदेवी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9975732299