Member for

1 year 10 months

माधव ठाकूर नव्या मुंबईतील वाशी येथील  'मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ' या संस्थेचे कार्यवाह आहेत. तसेच, ते संस्थेचे मुखपत्र 'साहित्य मंदिर' या मासिकाचे सहसंपादक आहेत. 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, (मुंबई) या संस्थेच्या नवी मुंबई येथील शाखेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9869212885