Member for

1 year 10 months

एकनाथ मोहिते अल्केम कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. तसेच, त्यांनी वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. ते शिवचरित्रावर महाराष्ट्रभर व्याख्याने देत असतात.

लेखकाचा दूरध्वनी

7720838957