Member for

1 year 2 months

माधवी सुरेंद्र पवार या सातारा जिल्ह्यातील 'कृष्णा महाविद्यालय रेठरे' महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक अाहेत. त्यांना अध्यापनाचा सहा वर्षांचा अनुभव अाहे.  त्यांनी एमफिल पदवीसाठी 'पोतराजाच्या गीतांचा सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अभ्यास' असा विषय विनडला होता. त्यांनी तो अभ्यास डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. पवार यांनी लिहिलेले सुमारे तेरा शोधनिबंध विविध मासिकांतून प्रकाशित झाले अाहेत.

लेखकाचा दूरध्वनी

8698257249