Member for
9 months 3 weeksमतीन शेख राज्यशास्त्र आणि पत्रकारितेचे अभ्यासक आहेत. ते कुस्तीपटू(पैलवान) आणि लेखकही आहेत. मतीन विविध विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालीकांमधून लिहीतात. ते मुळचे सुर्डी, तालुका बार्शीचे आहेत. सध्या कोल्हापूरात असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9730121246