Member for

10 months

सुरेश यशवंत कुलकर्णी हे मुंबईमधील कुर्ला भागातील रहिवासी आहेत. त्यांनी एम. कॉम, जी. डी. सी. अॅंड अे. चे शिक्षण घेतले आहे. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे विभागीय लेखाकर आहेत. त्यांना कथा, काव्यलेखनाचा छंद आहे. त्यांचे काव्यवाचन, भाषण, निवेदन आकाशवाणीवर प्रसारित झाले आहे. ते काव्यंजन या नावे स्वतःच्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रमही सादर करतात. कुलकर्णी यांचा माझी काव्य गंगा नावाचा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला आहे व पिंपळपान नावाचा दुसरा काव्यसंग्रह एप्रिल 2018 मध्ये प्रकशित होत आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9323425508