Member for

2 years 8 months

शैलेश केदारनाथ पाटील हे जूचंद्र, वसईचे रहिवासी आहेत. ते चित्रकार व रांगोळीकार आहेत. पाटील चित्रकला व रांगोळी प्रशिक्षणाचे क्लास घेतात. त्यांची मराठी लोकसंगीतात काही गाणी प्रसिध्द झाली आहेत. त्यांनी दुबई येथे साकारलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व दुबईचा राजा यांच्या रांगोळीने प्रशंसा मिळवली होती.

लेखकाचा दूरध्वनी

9226806870