Member for

3 years 3 months

मनीषा लोहकरे यांनी बी.एड.चे शिक्षण घेतले आहे. त्यांनी मराठी व समाजशास्त्र विषयात एम.ए. केले आहे. त्या ठा.म.पा. माध्यमिक शाळेमध्ये 1982 साली रुजू झाल्या. त्यांनी एक वर्ष ठा.म.पा. माध्यमिक शिक्षण विभागात नियंत्रक पदी काम पाहीले आहे. लोहकरे 2011 पासून मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला. त्या 2017 साली निवृत्त झाल्या.

लेखकाचा दूरध्वनी

9869725144