Member for

2 years 9 months

अरविंद पित्रे यांनी एम. कॉम, डी.बी.ए., डी.ओ.एम.चे शिक्षण घेतले आहे. त्यांनी अंध, मुकबधीर, अपंग तसेच गरीब मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या एन.जी.ओं.साठी गेली ३६ वर्षे  कार्य केले आहे. त्यांना ब्रिगेडीअर जॉन दळवी पुरस्कार, वंचित विकास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. पित्रे यांचे उद्योजगता विकास कार्यक्रमासाठीचे (इ.डी.पी.) योगदान कौतुकास्पद आहे.

लेखकाचा दूरध्वनी

7798674872