Member for

10 months 2 weeks

डॉ. संजय यशवंत लोहकरे हे केळी ओतूर, (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील रहिवासी. त्यांनी एमए.बीएड., पीएच.डी., नेट - सेटचे शिक्षण घेतले आहे. ते फडकी मासिकाचे संस्थापक – संपादक आहेत. त्यांना डॉ. गोविंद गारे आदिवासी समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी ‘रानपाखरांची गाणी’, ‘आदिवासींच्या धार्मिक अस्मितेचा उदय’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. लोहकरे यांनी ‘वळीव एक आकलन’ या पुस्तकाची समीक्षा तसेच ‘पानझडी’ कवितासंग्रह लिहिला आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9657549076