Member for

1 year

अशोक लिंबेकर हे संगमनेर येथे राहतात. त्यांचा जन्म १९७३ साली झाला. ते १९९९पासून संगमनेर महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेला 'दीप चैतन्याच'हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.लिंबेकर यांनी ' मुक्तसवांद' या  साहित्यविषयक संस्थेची स्थापना केली.

लेखकाचा दूरध्वनी

9326891567