Member for

11 months 3 weeks

सचिन परब मुंबईत फ्रीलान्स लेखक आणि पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ते संतसाहित्याचा सामाजिक मागोवा घेणाऱ्या 'रिंगण' या वार्षिकाचे संपादक आहेत. त्यांना प्रिंट, टीव्ही आणि इंटरनेट पत्रकारितेचा बावीस वर्षांचा अनुभव आहे. सचिन परब यांनी गोव्याचा 'गोवादूत' आणि महाराष्ट्रातील 'नवशक्ती' या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी 'मी मराठी' व 'ईटीव्ही मराठी' या न्यूज चॅनेलचे संपादक आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वेबसाईटचे संपादक म्हणून काम केले आहे. त्यांनी 'प्रबोधनकार डॉट ओआरजी' या वेबसाईटवर प्रबोधनकार ठाकरेंच्या माहितीचे डॉक्युमेंटेशन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9420685183