Member for
3 years 2 monthsमकरंद टिल्लू हे पुण्याला राहतात. ते एकपात्री कलाकार, हास्ययोगतज्ञ व मोटिव्हेशनल ट्रेनर आहेत. टिल्लू ‘रोटरी डिस्ट्रिक 3131'चे डिस्ट्रिक ऑफिसर आहेत. त्यांनी 'जलरक्षक प्रबोधिनी'ची स्थापना केली. त्या संस्थेद्वारे गळतीमुक्त नळ अभियान राबवले जात आहे. तसेच मकरंद टिल्लू 'हसायदान फाउंडेशन'च्या कार्यकारी विश्वस्त पदावर कार्यरत आहेत. टिल्लू अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संयुक्त कार्यवाह म्हणून कार्यभार सांभाळतात. शिवाय, ते नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणेचे कार्यकारी संयोजकदेखील आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9766334277