Member for

3 years 8 months

मंदार रामदास वैद्य यांचा जन्म डोंबिवलीचा. मंदार वैद्य हे वाणिज्य पदवीधर. युनियन बँकेत नोकरी करतात. ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठाण. डोंबिवली या संस्थेशी 1988 पासून संलग्न साधक कार्यकर्ता व या संस्थेचे प्रेरणास्थान परम पूजनीय गुरूवर्य श्रीअरविंदनाथजीमहाराज रनाळकर यांचा अनुग्रहित श्रीज्ञानेश्वरी अभ्यासक. तसेच मंदार वैद्य हे मराठी व हिंदी भाषेत देव-देश-विषयक लिखाण करतात.

लेखकाचा दूरध्वनी

8108932240