Member for

2 years 10 months
नेहा सुनिल जाधव ही दिवा येथील राहणारी. तिने पत्रकारितेत पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाइटवर प्रथम लेखनास सुरूवात केली. तिच्‍या अंगी वक्‍तृत्‍वासोबत अभिनयाचेही गुण आहेत. ती लघुपट, नाटक यांमधून हौशी कामे करते. तिला लेखनाची आवड आहे. कॉलेज रिपोर्टर म्‍हणून तिने केलेले लेखन महाराष्ट्र टाइम्स 'मध्‍ये प्रसिद्ध झाले आहे. सा.विवेकमध्ये उपसंपादक / वार्ताहर या पदावर कार्यरत होती. ती सध्या थिंक महाराष्ट्र वेबपोर्टलवर कार्यरत आहे.  
 
  
लेखकाचा दूरध्वनी

8692051385