Member for

2 years 11 months

संदीप पवार हे सांगलीच्‍या बत्‍तीस शिराळा तालुक्‍यातील मांगरुळ गावचे राहणारे. त्‍यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण झाल्‍यानंतर मुंबईच्‍या एम.डी. महाविद्यालयातून पदवी प्राप्‍त केली. ते 'दैनिक प्रहार'मध्‍ये सिनिअर लेआऊट डिझायनर पदावर कार्यरत आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9967400708