Member for

4 years 2 months

प्रा. डॉ. राजेंद्र गायकवाड हे सोलापूर जिल्ह्यातील रिधोरे गावचे रहिवासी. त्यांनी एम.ए.पी.एच.डी. सेट (इतिहास) ही पदवी मिळवली आहे. ते टेभुर्णी येथील विठ्ठ्लराव शिंदे कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. ते तेथील इतिहास विभाग प्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेले सोळा शोध निंबंध विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9423787985