Member for

5 years 8 months

संतोष कुळे हे मूळचे चिपळूण येथील बामणोली गावचे. ते दैनिक प्रहारमध्ये 2008 पासून प्रेस रिपोर्टर म्हणून काम करत आहेत.त्यांनी केलेले लिखाण दैनिक सागर, दैनिक पुण्यनगरी, प्रतिबिंब, शिमगा उत्सव, गणेश उत्सव, विशेष अंक इत्यादी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहे. तसेच ते मासिक कोकण याचे संपादक आहेत. 

लेखकाचा दूरध्वनी

9595597518