Member for

6 years

रंजना उन्‍हाळे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्‍ह्यातील बार्शी तालुक्‍यातले. आता त्‍या पुण्‍यात राहतात. त्‍यांनी बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतले. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'स्तोत्र सुमनांजली भाग 1 व 2' आणि 'यात्रा निसर्गाची व धार्मिक स्थळांची भाग 1व 2' ही दोन पुस्‍तके प्रसिद्ध झाली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9422035412