Member for
5 years 10 monthsझुंजार घनःशाम पेडणेकर हे मालवण तालुक्यातील मसुरे गावचे रहिवासी. त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरीगची पदवी मिळवली आहे. ते मुणगे गावच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. सोबत दैनिक प्रहारचे मसुरे येथील प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9420206262