Member for

4 years 7 months

रवींद्र गोळे हे 'साप्‍ताहिक विवेक'च्‍या सहकार्यकारी संपादक या पदावर कार्यरत आहेत. त्‍यांनी 'ज्‍येष्‍ठ पर्व' आणि 'वैद्य राज' या मासिकांचे कार्यकारी संपादक या पदावर काम केले आहे. सामाजिक समरसता हा त्‍यांच्‍या अभ्‍यासाचा विषय आहे. त्‍यांनी लिहिलेली आयाबाया, पथिक, झंझावात, प्रिय बराक, दीपस्‍तंभ अशी एकूण सतरा पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9594961860