Member for
6 years 7 monthsअमित जोशी हे पत्रकार. त्यांनी Bsc. Phy. या पदवी मिळवल्या असून पत्रकारितेत डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. ते 'झी चोवीस तास' वाहिनीत वरिष्ठ प्रतिनिधी पदावर कार्यरत आहेत. जोशी राजकीय घडामोडी, संरक्षण दल, विज्ञान, वाहतूक घडामोडी इत्यादी स्वरुपाचे वृत्तांकन करतात. ट्रेकिंग आणि फोटोग्राफी हा त्यांचा छंद. ते ट्रेकींगसोबत संरक्षण क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञान या त्यांच्या आवडीच्या विषयांवर त्यांच्या ब्लॉगवरून लिखाण करत असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9833224281