निसर्गकवी बालकवी (Balkavi) विनया खडपेकर 22/05/2019

-headingबालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.