मतिमंदांचे घरकूल
मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील अमेय पालक संघटना. त्यांचे तेथे ‘घरकुल' या नावाने वसतिगृह आहे. मतिमंदांसाठी आणखीदेखील वसतिगृहे...
लोकसंख्यावाढीवर काही उपाय आहे का?
जगभर 11 जुलै हा लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सतत वाढणारी लोकसंख्या हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय होऊन गेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने तो...
निवांत अंधमुक्त विकासालय
अंधांसाठी सर्व काही!
There are problems in the world We will solve them There are hindrances on the road We will cross them There are...
आपली शिक्षणपद्धत शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल?
जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत?आणि त्यांच्यात भारतीय किती? त्याचे उत्तर क्लॅरिव्हेट अॅनॅलिटिक्स या, माहितीविश्लेषण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने नुकते दिले आहे....
ज्ञानेश्वर भोसले – पारधी समाजातील मुलांसाठी कार्यरत
ज्ञानेश्वर भोसले या पंढपरपूरच्या तरुणाने केवळ स्वतःचे नव्हे तर अवघ्या पारधी समाजाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा वसा घेतला आहे. ज्ञानेश्वरचा जन्म पंढरपूरमधील ताडगावजवळच्या जंगलातील. ज्ञानेश्वरने...
जप्तीवाले!
वंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्याचे...
वंचितांचे जगणे आणि शिकणे
मी लहान असताना शाळेच्या चार भिंतींत जितके शिकलो, तितकेच महत्त्वाचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोलाचे बाहेरच्या भवतालात, बिनभिंतींच्या शाळेत शिकलो. खेळताना सोबत आदिवासी, भटक्या समाजातील...
अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!
‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ गेली दहा वर्षें कल्याणजवळील मुरबाड या ठिकाणी कार्यरत आहे. समाजात मतिमंद मुले ही वेडी म्हणून हिणवली जातात, दुर्लक्षित राहतात....
वंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद
वंदना करंबेळकर या, ‘त्यांनी स्वार्थापोटी समाजसेवेचा मार्ग पत्करला’ असे प्रामाणिकपणे व नि:शंकपणे सांगतात! त्या म्हणाल्या, की स्वत:साठी आनंद मिळवणे हा माझा स्वार्थ आहे आणि...
शाळाबाह्य मुलांची उमेद वाढवणारा संकल्प !
आई-वडिलांची बळजबरी आणि भीती यापोटी सिग्नल, रेल्वे स्थानक, मॉल अशा ठिकाणी आणि अगदी रस्त्यावरदेखील कित्येक लहान मुले फुगे, गजरे, खेळणी विकताना; तसेच, भीक मागताना दिसतात. मंगेशी मून या महिला कार्यकर्तीने तशा मुलांसाठी मुंबईतून ‘उमेद संकल्प’ संस्थेअंतर्गत कामाला सुरुवात 2015 साली केली. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विदर्भातील वर्ध्यात ‘रोठा’ या गावी अकरा एकरांमध्ये वसतिगृह बांधले. तेथे राहून निराधार सत्तर मुले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. त्याखेरीज पुण्याच्या कोथरूड भागात भाड्याच्या इमारतीत तसेच वसतिगृह आहे. तेथे मुलेमुली राहतात...