-adivasi-prayogshilshala-ajara

आदिवासी भागातील प्रयोगशील शाळा

मी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील गिरगाव केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील वर्ग फिरलो आणि शिक्षकांच्या भेटी घेतल्या. वर्ग...

उपळव्याचे अनोखे वाचनालय

फलटण शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असणारे उपळवे हे माझे गाव. फलटण हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. उपळवे गाव डोंगराच्या जवळ वसलेले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीची...
helas_gav

हेलस गाव – चारशे वर्षांचा गणेशोत्सव! (Helas village – Ganesh festival of four hundred...

1
हेलस नावाचे गाव जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात आहे. ते गाव हेलावंतीनगरी म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध होते. त्याची ओळख ‘पालथी नगरी’ म्हणूनही आहे. कारण तेथे उत्खननात प्राचीन मूर्ती, वस्तू मिळाल्या, त्या जमिनीखाली उलट्या-सुलट्या कशाही असत! म्हणून ती ‘पालथी नगरी’! मात्र तो इतिहासप्रेमींसाठी खजिना आहे. गावाचा सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा थक्क करणारा आहे...
chandrapur_Adhpati

चंद्रपूरचे अधिपती धारचे परमार

उपेंद्र हा परमार वंशातील पहिला ज्ञानपुरूष मानला जातो. परमार वंशाचे इसवी सन 1950 नंतरचे अभिलेख आहेत त्यात त्याची कथा दिलेली आहे. भगवान रामाचे गुरू...
_shahir_lavani

शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)

2
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...

थोडा पार्श्वभूमीचा विचार

समाजाच्‍या गरजा भौतिक आणि भावबुद्धी अशा दोन प्रकारच्‍या असतात. संस्‍कार आणि संस्‍कृतीसंचित शाबूत असेपर्यंत भौतिक गरजा फारसा त्रास देत नाहीत. मात्र सुबत्तेचा काळ येत...
-akola

माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)

अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश...

पागोटे

पागोटे हे लांबलचक वस्त्र असते; म्हणजे कापडी पट्टाच तो. पागोटे डोक्याला गुंडाळतात. वस्त्र मस्तकाभोवती नुसते गोलाकार गुंडाळलेले असते. त्यालाच पटका, फेटा, रुमाल, साफा, कोशा,...

अमेरिकेत मराठी ‘सारेगम’

1
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे संमेलन गाजले ते सारेगम स्पर्धांमुळे. ते संमेलनाचे प्रमुख आकर्षण होते आणि त्यासाठी त्याआधीची दोन वर्षे तयारी सुरू असल्यामुळे अमेरिकाभर...