वारली विवाह संस्कार
वारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’...
माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)
अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश...
थोडा पार्श्वभूमीचा विचार
समाजाच्या गरजा भौतिक आणि भावबुद्धी अशा दोन प्रकारच्या असतात. संस्कार आणि संस्कृतीसंचित शाबूत असेपर्यंत भौतिक गरजा फारसा त्रास देत नाहीत. मात्र सुबत्तेचा काळ येत...
नक्षत्रवाती
भारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे...
बुलडाणा येथील सैलानी : दशा आणि दिशा
सैलानी दर्गा बुलडाण्यात आहे. माझे सासर आणि माहेर, दोन्ही सैलानी दर्ग्याच्या दोन बाजूंला आहेत, परंतु बऱ्याच लांबवर. त्यामुळे मी लहानपणापासून सैलानी बाबांविषयी अंधुकसे ऐकलेले....
हेलस गाव – चारशे वर्षांचा गणेशोत्सव! (Helas village – Ganesh festival of four hundred...
हेलस नावाचे गाव जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात आहे. ते गाव हेलावंतीनगरी म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध होते. त्याची ओळख ‘पालथी नगरी’ म्हणूनही आहे. कारण तेथे उत्खननात प्राचीन मूर्ती, वस्तू मिळाल्या, त्या जमिनीखाली उलट्या-सुलट्या कशाही असत! म्हणून ती ‘पालथी नगरी’! मात्र तो इतिहासप्रेमींसाठी खजिना आहे. गावाचा सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा थक्क करणारा आहे...
मी आयुष्याबद्दल समाधानी! – रामदास भटकळ
प्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्या चिरस्मरणीय कवितेला नवी चाल लावून ते श्रोत्यांना म्हणून दाखवले. यामध्येच त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे...
मागोवा हेंद्रे आडनावाचा
मीना प्रभू यांच्या ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकातील ‘पप्पा गेले’ या लेखात ‘घरातील एक मूल्यवान दागिना सापडत नव्हता. माझ्याच हेंद्रेपणाने तो खालवर गेला होता’ असे वाक्य...
पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)
जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून...
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...