-v.k.-rajwade

वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)

1
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...
_AathgavchePuratan_Shivmandir_1.jpg

आटगावचे पुरातन शिवमंदिर

आटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण...
-bhgatsingh-sukhdev-rajguru

राजगुरू यांचे अकोल्यात वास्तव्य! (Rajguru)

अकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी निर्माण झाली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील...
_Katalshilpe_2.jpg

कोकणातील कातळशिल्पे

कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते...

अप्रसिद्ध रामगड (रामदुर्ग)

‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे...
carasole

ऐतिहासिक चोळा पॉवर हाऊस

ठाकुर्ली रेल्वे स्टेशन डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्टेशनच्या दरम्यान आहे. स्टेशनाच्या मागे, पश्चिमेला खाडीपर्यंतचा सारा परिसर म्हणजेच ‘चोळा पॉवर स्टेशन’ वा ‘कल्याण बिजली घर’...